
गृहकर्ज
नवीन घर खरेदी, घरबांधणी, फ्लॅट, पुनर्बांधणी किंवा विस्तार घराशी संबंधित प्रत्येक गरजेसाठी आमचे गृहकर्ज तुम्हाला सुरक्षित, सुलभ आणि किफायतशीर आर्थिक सहाय्य प्रदान करतो. आमची प्रक्रिया जलद, पारदर्शक आणि ग्राहक-केंद्रित आहे. ज्यामुळे तुमच्या स्वप्नातील घराचे स्वप्न आता दूर नाही.
का निवडावे आमचे गृहकर्ज कर्ज?
- कमी व्याजदर आणि आकर्षक योजना
- उच्च कर्ज मर्यादा (Property Value नुसार)
- सोपे व पारदर्शक दस्तऐवजीकरण
- लवचिक EMI पर्याय
- दीर्घकालीन परतफेड बजेटला सोयीस्कर
मुख्य फायदे
- नवीन घर, फ्लॅट, पुनर्बांधणी, प्लॉट + कंस्ट्रक्शन सर्वांसाठी उपलब्ध
- मोठ्या कर्जासाठी योग्य
- कर्ज प्रक्रियेतील पूर्ण पारदर्शकता
- मालमत्तेच्या मूल्यांकनानुसार त्वरित निर्णय
- प्री-पेमेंट आणि पार्ट-पेमेंटसाठी सोपे पर्याय
आवश्यक कागदपत्रे
- कर्ज अर्ज फॉर्म
- ओळख व पत्ता पुरावा (Aadhar / PAN / Passport)
- उत्पन्नाचा पुरावा (Salary Slip / ITR / Bank Statement)
- मालमत्तेची कागदपत्रे (Sale Deed, 7/12, NA Order, Tax Receipt, Sanction Plan)
- पासपोर्ट साइज फोटो
- हमीदारांची माहिती (लागू असल्यास)
पात्रता
- किमान 21 वर्षे वय
- स्थिर रोजगार / व्यवसाय
- चांगली कर्जफेड क्षमता
- मालमत्तेची कायदेशीर कागदपत्रे स्पष्ट असणे आवश्यक
कर्जाची माहिती
- कालावधी: 5 ते 20 वर्षे
- व्याजदर: १४% व्याजदर
- कर्ज मर्यादा: मालमत्तेच्या बाजारभावाच्या ठराविक टक्केवारीनुसार
कर्ज प्रकार:
नवीन घर खरेदी
प्लॉट + घरबांधणी
घर विस्तार / सुधारणा
पुनर्बांधणी कर्ज
