
वैयक्तिक कर्ज
अचानक लागणारे खर्च, स्वप्नांच्या पूर्ततेसाठी लागणारा निधी किंवा एखादी तातडीची आर्थिक अडचण—वैयक्तिक कर्ज ही सर्व गरजा सहज पूर्ण करण्याची एक सोयीस्कर सुविधा आहे. आमचे वैयक्तिक कर्ज उत्पादन तुमच्या आवश्यकतांसाठी योग्य, जलद आणि विश्वासार्ह आर्थिक मदत उपलब्ध करून देते.
का निवडावे आमचे वैयक्तिक कर्ज?
- आकर्षक व्याजदर
- अत्यंत सोपी कागदपत्र प्रक्रिया
- वेगवान कर्ज मंजुरी
- सुलभ मासिक EMI द्वारे परतफेड
मुख्य फायदे
- कर्जावर आकर्षक व स्पर्धात्मक व्याजदर
- किमान कागदपत्रे आणि सहज अर्ज प्रक्रिया
- अल्प कालावधीत कर्ज मंजुरी
- वेगवेगळ्या वैयक्तिक गरजांसाठी वापरण्याची मुभा
- EMI द्वारे सोपा व नियोजित परतफेडीचा पर्याय
आवश्यक कागदपत्रे
- पूर्ण भरलेला कर्ज अर्ज
- अर्जदाराचा उत्पन्न पुरावा
- पासपोर्ट आकार फोटो
- PAN Card / Aadhar Card
- दोन हमीदार व त्यांचे आवश्यक कागदपत्रे
पात्रता
- किमान 21 वर्षे वय पूर्ण
- स्थिर उत्पन्नाचे स्रोत असणे आवश्यक
- सदस्यत्व व नियमित खाते संचालन (लागू असल्यास)
कर्जाची माहिती
- कालावधी: 12 ते 36 महिने
- व्याजदर: १४% व्याजदर
