
वाहन कर्ज
दोनचाकी असो की चारचाकी-वाहन खरेदी करणे ही प्रत्येकाची गरज आणि स्वप्न दोन्ही असते. आमचे वाहन कर्ज तुम्हाला नवीन किंवा वापरलेले वाहन सहज, जलद आणि सोप्या प्रक्रियेने खरेदी करण्याची आर्थिक मदत देते.
का निवडावे आमचे वाहन कर्ज?
- कमी व्याजदर व आकर्षक योजना
- नवीन व वापरलेल्या दोन्ही वाहनांसाठी उपलब्ध
- जलद कर्ज मंजुरी
- EMI पर्याय
- कमी कागदपत्रे
मुख्य फायदे
- वाहनाच्या किंमतीनुसार उच्च कर्ज मर्यादा
- कमी डाउन पेमेंटचे पर्याय
- वेळेवर परतफेडीसाठी सोयीस्कर EMI
- प्रक्रिया जलद व पारदर्शक
- नवीन, वापरलेले, दुचाकी, चौचाकी सर्वांसाठी उपयुक्त
आवश्यक कागदपत्रे
- पूर्ण भरलेला Loan Application Form
- ओळख व पत्ता पुरावा (Aadhar / PAN / Driving License)
- उत्पन्नाचा पुरावा (Salary Slip / IT Return / Bank Statements)
- वाहनाचे कोटेशन किंवा RC तपशील (वापरलेल्या वाहनासाठी)
- पासपोर्ट साईज फोटो
पात्रता
- अर्जदाराचे किमान 21 वर्षे वय
- स्थिर उत्पन्न स्त्रोत किंवा व्यवसाय
- आवश्यकतेनुसार हमीदार
- नियमित खाते संचालन
कर्जाची माहिती
- कालावधी: 12 ते 60 महिने
- व्याजदर: १४% व्याजदर
कर्ज प्रकार:
- नवीन वाहन कर्ज
- वापरलेले वाहन (Second-hand) कर्ज
- दुचाकी व चारचाकी कर्ज
